Daily Panchang esakal
संस्कृती

Daily Panchang: लाल वस्त्र परिधान करावे; दिवस लाभदायक असेल

लाल कपडे घालणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ ठरणार असेल

सकाळ डिजिटल टीम

दिनांक १ नोव्हेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १० शके १९४४

☀ सूर्योदय -०६:३८

☀ सूर्यास्त -१७:५८

🌞 चंद्रोदय - १३:१९

⭐ प्रात: संध्या - स.०५:२२ ते स.०६:३८

⭐ सायं संध्या -  १७:५८ ते १९:१४

⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४२

⭐ प्रदोषकाळ - १७:५८ ते २०:३०

⭐ निशीथ काळ - २३:५३ ते २४:४४

⭐ राहु काळ - १५:०८ ते १६:३३

⭐ यमघंट काळ - ०९:२८ ते १०:५३

⭐ श्राद्धतिथी -  अष्टमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी दु.०२:०५ नं. शुभ दिवस आहे.* (Panchang)

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते स.११:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी नारळ व खोबरे खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५३ ते १२:१८ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:१८ ते १३:४३💰💵

👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५७

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - शुक्ल

तिथी - अष्टमी(२४:५४ नं.नवमी)

वार - मंगळवार

नक्षत्र - उ.षाढा(०७:०३ प.नं. श्रवण)

योग - शूल(१६:३८ प.नं.गंड)

करण - भद्रा(१४:०४ प.नं. बव)

चंद्र रास - मकर

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मीन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.पं.गौरव देशपांडे-९८२३९१६२९७

विशेष:- * भद्रा १४:०४ प.,दुर्गाष्टमी*, गोपाष्टमी, गोपूजन व गोप्रदक्षिणा करणे, अन्नदान करणे, अयोध्या-मथुरा परिक्रमा प्रारंभ, श्री शंकर महाराज प्रकटदिन

👉 या दिवशी पाण्यात हिंग चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेश सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणेशास गुळाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गुळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune News : पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही अधिकाऱ्‍यांचा परदेश दौरा

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

SCROLL FOR NEXT