Pancchang 10 April esakal
संस्कृती

Panchang 10 April : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

सर्व कामांसाठी रा.०८:०२ नं.शुभ दिवस आहे

साक्षी राऊत

१० एप्रिल २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २० शके १९४५

☀ सूर्योदय -०६:२६

☀ सूर्यास्त -१८:४६

🌞 चंद्रोदय - २२:५६

⭐ प्रात: संध्या - स.०५:१६ ते स.०६:२६

⭐ सायं संध्या -  १८:४६ ते १९:५६

⭐ अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४६ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २५:००

⭐ राहु काळ - ०७:५८ ते ०९:३१

⭐ यमघंट काळ - ११:०३ ते १२:३६

⭐ श्राद्धतिथी - पंचमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी रा.०८:०२ नं.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३७ ते दु.०१:५० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४१ ते १७:१४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:१४ ते १८:४६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

पृथ्वीवर अग्निवास स.०८:४१ नं.🔥

मंगळ मुखात आहुती आहे

शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

🔴गुरुचा पश्चिमेला अस्त सुरू आहे

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्थी(०८:४१ प.नं. पंचमी)

वार - सोमवार

नक्षत्र - अनुराधा(१३:३६ प.नं. ज्येष्ठा)

योग - व्यतिपात(२०:०२ प.नं. वरियान)

करण - बालव(०८:४१ प.नं.कौलव)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन (Panchang)

विशेष:- कृष्णाबाई यात्रा(कराड), कल्पादि, सर्वार्थसिद्धियोग १३:३६ प.

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच या स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

NEET Success Story: पंक्चर काढणाऱ्या वडिलांचा मुलगा डॉक्टर होणार! साहिलने नीटमध्ये मिळवले ५३० गुण; संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

'महाराष्ट्र माझी जन्मभूमी' म्हणत राणी मुखर्जीनं मराठीत केली भाषणाची सुरुवात, हिरव्या साडीतील मराठमोळ्या लूकने जिंकली मनं; Viral Video

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

SCROLL FOR NEXT