Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 10 जून: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०० ते दु.०३:३७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग १० जून २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० जून २०२२ (Daily Panchang, 10th June, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २० शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०७

  • चंद्रोदय -१५:००

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०७ ते २०:१३

  • अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:२९

  • प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:१७

  • निशीथ काळ - २४:१२ ते २४:५६

  • राहु काळ - १०:५६ ते १२:३४

  • यमघंट काळ - १५:५० ते १७:२९

  • श्राद्धतिथी -  एकादशी श्राद्ध

सर्व कामांसाठी दु.०१:५३ प.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०० ते दु.०३:३७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी भात खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- ०७:४० ते ०९:१८

  • अमृत मुहूर्त-- ०९:१८ ते १०:५६

  • विजय मुहूर्त— १४:४४ ते १५:३६

  • पृथ्वीवर अग्निवास २५:१९ नं.

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(२५:१९ प.नं द्वादशी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - चित्रा(२३:५३ प.नं.स्वाती)

  • योग - वरियान(२०:२६ प.नं.परिघ)

  • करण - वणिज(१३:५३ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - कन्या (१२:०७ नं.तुळ)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १३:५३ ते २५:१९, निर्जला एकादशी(या एकादशीस उपवास केल्यास बारा एकादशीच्या व्रताचे फळ मिळते) ,शर्करायुक्त जलकुंभ दान, रवियोग २३:५३ प

  • या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे

  • देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दु.१२:०७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT