पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १२ एप्रिल २०२२ (Daily Panchang 12th April 2022)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २२ शके १९४४
सूर्योदय -०६:२४
सूर्यास्त -१८:४७
चंद्रोदय -१४:५५
प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२४
सायं संध्या - १८:४७ ते १९:५७
अपराण्हकाळ - १३:५० ते १६:१८
प्रदोषकाळ - १८:४७ ते २१:०६
निशीथ काळ - २४:१२ ते २४:५८
राहु काळ - १५:४१ ते १७:१४
यमघंट काळ - ०९:३० ते ११:०३
श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध
सर्व कामांसाठी दु.०२:०२ प.शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५० ते दु.०३:२९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी भात खावू नये
या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
लाभदायक-
लाभ मुहूर्त-- ११:०३ ते १२:३५
अमृत मुहूर्त-- १२:३५ ते १४:०८
विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर
शनि मुखात आहुती आहे.
शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत(सौर)
मास - चैत्र
पक्ष - शुक्ल
तिथी - एकादशी(२६:२८ प.नं.द्वादशी)
वार - मंगळवार
नक्षत्र - मघा(अहोरात्र)
योग - शूल(०९:५९ प.नं. गंड)
करण - वणिज(१४:०३ प.नं. भद्रा)
चंद्र रास - कर्क (०६:१० नं.सिंह)
सूर्य रास - मीन
गुरु रास - मीन
विशेष:- भद्रा १४:०३ ते २६:२८, कामदा एकादशी (उपवास), विश्वेदेवांना दवणा वाहणे, विष्णू पूजन, आर्यभट्ट जयंती
या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.
ऋणमोचक मंगळ स्तोत्र व विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
गणपतीस बदामाचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना बदाम खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मिथुन, सिंह , तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना स.०६:१० नं. चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)
www.deshpandepanchang.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.