Panchang 14 January esakal
संस्कृती

Panchang 14 January : आज निळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे

सकाळ ऑनलाईन टीम

दिनांक १४ जानेवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष २४ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:१४

☀ सूर्यास्त -१८:१४

🌞 चंद्रोदय - २४:२७

⭐ प्रात: संध्या - स.०५:५६ ते स.०७:१४

⭐ सायं संध्या -  १८:१४ ते १९:३२

⭐ अपराण्हकाळ - १३:५० ते १६:०२

⭐ प्रदोषकाळ - १८:१४ ते २०:५०

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:१०

⭐ राहु काळ - ०९:५९ ते ११:२१

⭐ यमघंट काळ - १४:०६ ते १५:२९

⭐ श्राद्धतिथी -  अष्टमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०६ ते दु.०२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी आवळा खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:०६ ते १५:२९ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:२९ ते १६:५१💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:१८

पृथ्वीवर अग्निवास १४:१५ नं.🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास १४:१५ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १४:१५ नं.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - कृष्ण

तिथी - सप्तमी(१४:१५ प.नं.अष्टमी)

वार - शनिवार

नक्षत्र - हस्त(१३:५८ प.नं. चित्रा)

योग - अतिगंड(०९:०९ प.नं.सुकर्मा)

करण - बव(१४:१५ प.नं.बालव)

चंद्र रास - कन्या (२६:१८ नं.तुळ)

सूर्य रास - धनु (२६:१८ नं.मकर)

गुरु रास - मीन (Panchang)

विशेष:- कालाष्टमी, रवि मकरेत २६:१८, भोगी, प.पू योगिराज गुळवणी महाराज पु.ति, अष्टका श्राद्ध, रवियोग-यमघंट १३:५८ प.

👉 या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक , धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT