Daily Panchang in Marathi | Aajache Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 14 जुलै : पिवळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३० ते दु.१२:१४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १४ जुलै २०२२ (Daily Panchang 14 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २३ शके १९४४

  • सूर्योदय -०६:१०

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय -२०:१०

  • प्रात: संध्या - स.०५:०४ ते स.०६:१०

  • संध्या -  १९:११ ते २०:१७

  • अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२३

  • निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

  • राहु काळ - १४:१८ ते १५:५६

  • यमघंट काळ - ०६:१० ते ०७:४७

  • श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

  • सर्व कामांसाठी स.१०:२७ नं.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३० ते दु.१२:१४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी कोहळा खावू नये.

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १२:४० ते १४:१८

  • अमृत मुहूर्त - १४:१८ ते १५:५६

  • विजय मुहूर्त - १४:५१ ते १५:४३

  • पृथ्वीवर अग्निवास २१:४३ नं.

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - प्रतिपदा(२१:४३ प.नं.द्वितीया)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - उत्तराषाढा(२२:२५ प.नं.श्रवण)

  • योग - वैधृती(१०:२६ प.नं.विष्कंभ)

  • करण - बालव(१०:५६ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - मकर

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

विशेष:- मृगशीर्ष व्रत, धर्मावाप्तिव्रत, इष्टि

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे

  • दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

  • बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना आंबा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग |

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'पॅट कमिंस SRH संघात आला तरी ईशान किशनच हवा कर्णधार, कारण...', काव्या मारनला मिळाला सल्ला

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांसह जय पवार आणि पार्थ पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

नात्यांतील दुराव्याची हळवी कहाणी सांगणारे ‘बाप्या’मधील ‘एकाकी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Gas Pipeline Leak: छत्रपती संभाजीनगर तालुक्यात थरारक घटना; गॅस लाईन फुटल्याने आग, मोठा अनर्थ टळला..

Supreme Court: डीएनएत पिता नसल्यास मुलाच्या पालनपोषणासाठी पोटगी नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, काय होता खटला?

SCROLL FOR NEXT