Panchang 15 March esakal
संस्कृती

Panchang 15 March : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:४५ ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

१५ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २४ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:४७

☀ सूर्यास्त -१८:४१

🌞 चंद्रोदय - २६:०५

⭐ प्रात: संध्या - स.०५:३४ ते स.०६:४७

⭐ सायं संध्या -  १८:४१ ते १९:५३

⭐ अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४१ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१९ ते २५:०७

⭐ राहु काळ - १२:४४ ते १४:१३

⭐ यमघंट काळ - ०८:१६ ते ०९:४५

⭐ श्राद्धतिथी - अष्टमी-नवमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:४५ ते दु.१२:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी नारळ खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:११ ते १८:४१ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:१६ ते ०९:४५💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास १६:४८ नं.🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास १४:५८ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १४:५८ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - अष्टमी(१४:५८ प.नं.नवमी)

वार - बुधवार

नक्षत्र - मूळ(२७:०० प.नं.पूर्वाषाढा)

योग - सिद्धि(०९:५४ प.नं. व्यतिपात)

करण - कौलव(१४:५८ प.नं.तैतिल)

चंद्र रास - धनु

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मीन

विशेष:- बुधाष्टमी(सूर्यग्रहणासमान पुण्यदायक), रवी मीनेत ०८:४३, मु.३०-संक्रांती पुण्यकाळ स.०८:४३ ते दु.०३:०७, खरमासारंभ, सौर वसंत ऋतू प्रारंभ, अष्टका श्राद्ध, यमघंट योग २७:०० प.

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT