Panchang esakal
संस्कृती

Panchang: आजचा दिवस प्रतिकुल, केशरी वस्त्र परिधान करा

आज केशरी कपडे घाला, तुमचा दिवस चांगला जाईल

सकाळ डिजिटल टीम

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १६ ॲाक्टोबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आश्विन २४ शके १९४४

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०२:१६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

**या दिवशी आवळा खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०९:२६ ते १०:५३ 💰💵

अमृत मुहूर्त--  १०:५३ ते १२:२०💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१७ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

गुरू मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

विशेष:- * भद्रा १८:५२ प., *भानुसप्तमी(सूर्यग्रहणासमान पुण्यदायक), प.प. दिक्षितस्वामी पु.ति(औरवाड-नृसिंहवाडी), नवनारायण जन्म, रवियोग २६:०० प.

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन व कुंकू टाकून स्नान करावे.

👉 सूर्यमंडल स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गुळ दान करावा.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - कृष्ण

तिथी - सप्तमी(अहोरात्र)

वार - रविवार

नक्षत्र - आर्द्रा(२६:०० प.नं. पुनर्वसु)

योग - परिघ(१६:०९ प.नं.शिव)

करण - भद्रा(१८:५२ प.नं. बव)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - कन्या

गुरु रास - मीन

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT