Panchag esakal
संस्कृती

Panchang 17 December: आज काळे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

साक्षी राऊत

दिनांक १७ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण २६ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०४

☀ सूर्यास्त -१७:५८

🌞 चंद्रोदय - २५:४४

⭐ प्रात: संध्या - स.०५:४६ ते स.०७:०४

⭐ सायं संध्या -  १७:५८ ते १९:१६

⭐ अपराण्हकाळ - १३:३६ ते १५:४७

⭐ प्रदोषकाळ - १७:५८ ते २०:३५

⭐ निशीथ काळ - २४:०५ ते २४:५७

⭐ राहु काळ - ०९:४७ ते ११:०९

⭐ यमघंट काळ - १३:५२ ते १५:१४

⭐ श्राद्धतिथी -  नवमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५२ ते दु.०१:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी दुधी भोपळा खावू नये 🚫

**या दिवशी काळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १३:५२ ते १५:१४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:१४ ते १६:३६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२० ते १५:०३

पृथ्वीवर अग्निवास २२:४० प.🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - नवमी(२२:४० प.नं. दशमी)

वार - शनिवार

नक्षत्र - हस्त(३०:२४ प.नं. चित्रा)

योग - सौभाग्य(२७:४६ प.नं.शोभन)

करण - तैतिल(१०:२६ प.नं.गरज)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

*विशेष:- अन्वष्टका श्राद्ध, यमघंट योग ३०:२४ प.

👉 या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शनिदेवास उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोट्यवधींचा निधी गेला कुठे? पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

SCROLL FOR NEXT