Daily Panchang in Marathi | Aajache Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 17 जुलै : केशरी वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१९ ते दु.०२:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १७ जुलै २०२२ (daily panchang 17 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २६ शके १९४४

  • सूर्योदय -०६:१०

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय -२२:३२

  • प्रात: संध्या - स.०५:०४ ते स.०६:१०

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१९ ते २५:०२

  • राहु काळ - १७:३३ ते १९:११

  • यमघंट काळ - १२:४१ ते १४:१८

  • श्राद्धतिथी -  चतुर्थी-पंचमी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१९ ते दु.०२:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मुळा खावू नये.

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - ०९:२६ ते ११:०३

  • अमृत मुहूर्त - ११:०३ ते १२:४१

  • विजय मुहूर्त— १४:५१ ते १५:४३

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • मंगळ मुखात आहुती आहे.

  • शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - चतुर्थी(१५:२८ प.नं.पंचमी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - शततारका(१८:३८ प.नं.पूर्वाभाद्रपदा)

  • योग - सौभाग्य(२३:३३ प.नं.शोभन)

  • करण - बालव(१५:२८ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - कुंभ

  • सूर्य रास - मिथुन(१०:५७ नं.कर्क)

  • गुरु रास - मीन

विशेष:- रवी कर्केत स.१०:५७,मु.१५, कर्क संक्रांती पुण्यकाळ सूर्योदय ते स.१०:५७, दक्षिणायनारंभ, देवांची रात्र-दैत्यांचा दिवस सुरू, संक्रांती पुण्यकाळात गोदान, घृतदान करणे, सौर वर्षाऋतु प्रारंभ, वृष्टी विंशोपिका १०, कर्केत सूर्य असताना महिनाभर केशकर्तन वर्ज्य, पंचक नक्षत्र सुरु आहे

  • या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे

  • सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT