Daily Panchang 18 March
Daily Panchang 18 March esakal
संस्कृती

Panchang 21 March : आज लाल वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

सकाळ ऑनलाईन टीम

२१ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन ३० शके १९४४

☀ सूर्योदय -०६:४२

☀ सूर्यास्त -१८:४२

🌞 चंद्रोदय - ❌❌

⭐ प्रात: संध्या - स.०५:३० ते स.०६:४३

⭐ सायं संध्या -  १८:४२ ते १९:५४

⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४२ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६

⭐ राहु काळ - १५:४२ ते १७:१२

⭐ यमघंट काळ - ०९:४२ ते ११:१२

⭐ श्राद्धतिथी - अमावास्या श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी परान्न घेवू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ११:१२ ते १२:४२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:४२ ते १४:१२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - अमावास्या(२३:२२ प.नं.प्रतिपदा)

वार - मंगळवार

नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(१७:४८ प.नं.उत्तराभाद्रपदा)

योग - शुभ(१२:५९ प.नं. शुक्ल)

करण - चतुष्पाद(१२:२० प.नं.नाग)

चंद्र रास - कुंभ (१२:०६ नं.मीन)

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन (Panchang)

विशेष:- स्नान-दानासाठी अमावास्या,* छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, मन्वादि, सर्वार्थसिद्धियोग १७:४८ नं., पंचक नक्षत्र सुरू आहे

👉 या दिवशी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे.

👉 मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस गुळाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना दुःख.१२:०६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT