Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 21 एप्रिल: या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१८ ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २१ एप्रिल २०२२ (Daily Panchang 21th April 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १ शके १९४४

  • सूर्योदय -०६:१७

  • सूर्यास्त -१८:५०

  • चंद्रोदय -२३:५४

  • प्रात: संध्या - स.०५:०८ ते स.०६:१७

  • सायं संध्या -  १८:५० ते १९:५८

  • अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:१९

  • प्रदोषकाळ - १८:५० ते २१:०७

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५६

  • राहु काळ - १४:०७ ते १५:४१

  • यमघंट काळ - ०६:१७ ते ०७:५१

  • श्राद्धतिथी -  पंचमी-षष्ठी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१८ ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी फणस खावू नये

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १२:३३ ते १४:०७

  • अमृत मुहूर्त-- १४:०७ ते १५:४१

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

  • पृथ्वीवर अग्निवास १४:३४ नं.

  • गुरु मुखात आहुती आहे.

  • शिववास १४:३४ प.नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी १४:३४ प. अनुकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - चैत्र

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - पंचमी(१४:३४ प.नं.षष्ठी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - मूळ(२५:१२ प.नं.पूर्वाषाढा)

  • योग - परिघ(१३:३४ प.नं. शिव)

  • करण - तैतिल(१४:३४ प.नं. गरज)

  • चंद्र रास - धनु

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:- कल्पादि, श्री चंद्रलादेवी उत्सव, मच्छिंद्रनाथ यात्रा(मछिेंद्रगड)

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

  • दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ,मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान, भरपाईची मागणी

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

SCROLL FOR NEXT