daily panchang सकाळ
संस्कृती

पंचाग 24 जून: पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०३ ते दु.०३:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ जून २०२२ (Daily Panchang 24 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ३ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०४

  • सूर्यास्त -१९:१०

  • चंद्रोदय -२६:५९

  • प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०४

  • सायं संध्या -  १९:१० ते २०:१५

  • अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३२

  • प्रदोषकाळ - १९:१० ते २१:२०

  • निशीथ काळ - २४:१५ ते २४:५८

  • राहु काळ - १०:५९ ते १२:३७

  • यमघंट काळ - १५:५४ ते १७:३२

  • श्राद्धतिथी -  एकादशी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

    कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०३ ते दु.०३:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी भात खावू नये.

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

लाभ मुहूर्त - ०७:४२ ते ०९:२०

अमृत मुहूर्त - ०९:२० ते १०:५९

विजय मुहूर्त - १४:४७ ते १५:४०

पृथ्वीवर अग्निवास नाही.

राहु मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष - कृष्ण

तिथी - एकादशी(२५:०१ प.नं द्वादशी)

वार - शुक्रवार

नक्षत्र - अश्विनी(११:०० प.नं.भरणी)

योग - अतिगंड(०८:१८ प.नं.सुकर्मा)

करण - बव(१२:५० प.नं. बालव)

चंद्र रास - मेष

सूर्य रास - मिथुन

गुरु रास - मीन

विशेष:- योगिनी एकादशी (उपवास), सर्वार्थसिद्धियोग ११:०० प., श्री निवृत्तीनाथ यात्रा (त्र्यंबकेश्वर)

  • या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे

  • देवी अर्गला स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • जगदंबेस खवा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT