Panchang  sakal
संस्कृती

Panchang 24 October : आजच्या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

सकाळ ऑनलाईन टीम

!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ अॅाक्टोबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३५

☀ सूर्यास्त -१८:०३

चंद्रोदय - १५:०२

प्रात: संध्या - स.०५:२० ते स.०६:३५

सायं संध्या -  १८:०३ ते १९:१८

अपराण्हकाळ - १३:२७ ते १५:४५

प्रदोषकाळ - १८:०३ ते २०:३३

निशीथ काळ - २३:५४ ते २४:४४

राहु काळ - १५:११ ते १६:३७

यमघंट काळ - ०९:२७ ते १०:५३

श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

सर्व कामांसाठी रा.१०:२५ प.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५४ ते स.११:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी तोंडली खावू नये

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५३ ते १२:१९

अमृत मुहूर्त--  १२:१९ ते १३:४५

विजय मुहूर्त— १४:१३ ते १४:५९

पृथ्वीवर अग्निवास ११:३९ नं.

शनि मुखात आहुती आहे.

शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - दक्षिणायन

ऋतु - शरद(सौर)

मास - आश्विन

पक्ष - शुक्ल

तिथी - दशमी(११:३९ प.नं. एकादशी)

वार - मंगळवार

नक्षत्र - धनिष्ठा(१२:०७ प.नं.शततारका)

योग - गंड(१२:३२ प.नं वृद्धि)

करण - गरज(११:३९ प. नं.वणिज)

चंद्र रास - कुंभ

सूर्य रास - तुळ

गुरु रास - मेष

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर डॉ.(पं.गौरव देशपांडे)

विशेष:- भद्रा २२:२५ नं., सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश १८:२८, अश्ववाहन, सामान्यवृष्टियोग, श्री मध्वाचार्य जयंती, श्री साईबाबा पु.ति, रवियोग १२:०७ प.

या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. (Panchang)

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानपरिषद निकालानंतर भाजपचे आरोप, शिवसेनेनं प्रत्युत्तर देत नागपूरवरून डिवचलं; म्हणाले, आत्मपरीक्षणाची गरज

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT