Daily Panchang 23 March esakal
संस्कृती

Panchang 27 March : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०१:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

२७ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ६ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३७

☀ सूर्यास्त -१८:४३

🌞 चंद्रोदय - १०:३३

⭐ प्रात: संध्या - स.०५:२५ ते स.०६:३७

⭐ सायं संध्या -  १८:४३ ते १९:५४

⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४३ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१६ ते २५:०४

⭐ राहु काळ - ०८:०८ ते ०९:३८

⭐ यमघंट काळ - ११:०९ ते १२:४०

⭐ श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४१ ते दु.०१:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तेल खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:१३ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:१३ ते १८:४३💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी अनुकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - शुक्ल

तिथी - षष्ठी(२०:५१ प.नं. सप्तमी)

वार - सोमवार

नक्षत्र - रोहिणी(१८:३४ प.नं.मृग)

योग - आयुष्मान(२६:०६ प.नं. सौभाग्य)

करण - कौलव(०८:२६ प.नं.तैतिल)

चंद्र रास - वृषभ

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन

विशेष:- सूर्यषष्ठी, स्कंदषष्ठी, कुमारव्रत, कार्तिकस्वामी पूजन करून दवणा वाहणे, रवियोग १८:३४ प., सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे. (Panchang)

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT