Panchang 28 January esakal
संस्कृती

Panchang 28 January : आज निळे वस्त्र परिधान करा, कार्यसिद्धी होईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२५ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

२८ जानेवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ ८ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:१३

☀ सूर्यास्त -१८:२२

🌞 चंद्रोदय - ११:५५

⭐ प्रात: संध्या - स.०५:५६ ते स.०७:१३

⭐ सायं संध्या -  १८:२२ ते १९:३९

⭐ अपराण्हकाळ - १३:५५ ते १६:०८

⭐ प्रदोषकाळ - १८:२२ ते २०:५६

⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:१३

⭐ राहु काळ - १०:०० ते ११:२४

⭐ यमघंट काळ - १४:११ ते १५:३५

⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी दु.०२:११ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२५ ते दु.०१:५५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी आवळा खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:११ ते १५:३५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:३५ ते १६:५९💰💵

👉विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२४

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - माघ

पक्ष - शुक्ल

तिथी - सप्तमी(१४:१२ प.नं. अष्टमी)

वार - शनिवार

नक्षत्र - अश्विनी(२४:१३ प.नं. भरणी)

योग - साध्य(१७:१० प.नं. शुभ)

करण - वणिज(१४:१२ प.नं.भद्रा)

चंद्र रास - मेष

सूर्य रास - मकर

गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १४:१२ ते २५:५९, रथसप्तमी, सूर्यजयंती, मन्वादि, श्री दत्त नवरात्रारंभ, श्री कृष्णावेणी उत्सवारंभ(नृसिंहवाडी),

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्र व शनि स्तोत्राचे पठण करावे.

👉 शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्याला केशर भाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष , मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर अनुकूल आहे. (Panchang)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT