Daily Panchang Sakal
संस्कृती

Panchang 29 July : आज कमला एकादशी व्रत, पंचांगमधील मुहूर्त अन् महत्वाच्या वेळा जाणून घ्या

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक २९ जुलै २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ७ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:१५

  • सूर्यास्त -१९:०७

  • चंद्रोदय - १६:००

  • प्रात: संध्या - स.०५:०९ ते स.०६:१५

  • सायं संध्या -  १९:०७ ते २०:१३

  • अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३३

  • प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:२०

  • निशीथ काळ - २४:१९ ते २५:०३

  • राहु काळ - ०९:२८ ते ११:०४

  • यमघंट काळ - १४:१८ ते १५:५४

  • श्राद्धतिथी - द्वादशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी स.०८:४९ नं.शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १४:१८ ते १५:५४

  • अमृत मुहूर्त--  १५:५४ ते १७:३१

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४१

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास ०८:४९ नं.कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी ०८:४९ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - अधिक श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - एकादशी(०८:४९ प.नं.द्वादशी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - ज्येष्ठा(१९:५५ प.नं. मूळ)

  • योग - ऐंद्र(२७:२४ प.नं. वैधृती)

  • करण - भद्रा(०८:४९ प.नं.बव)

  • चंद्र रास - वृश्चिक (१९:५५ नं.धनु)

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी भात खावू नये

  • या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

  • दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशींना सायं.०७:५५ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभच्या ‘डॉन’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! चंद्र बरोट यांचं निधन, फुफ्फुसाच्या आजाराशी सात वर्षांची झुंज संपली!

Gutka Smuggling: पावणेचार लाखांच्या गुटख्यासह १३ लाखांचा ऐवज जप्त

Amravati News: लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यात जमा; अमरावती जिल्ह्यात घरकुल योजनेतील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Gondia Accident: आमदार फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू, हिरडामाली येथील घटना, काही काळ तणाव

Hand Health Signs: हात देत आहेत शरीरातील आजारांचे संकेत? हे 6 बदल लगेच ओळखा आणि त्यावर उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT