Aajache Panchang | Todays Panchang Sakal
संस्कृती

पंचांग 2 मे: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३३ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २ मे २०२२ (Daily Panchang 2nd May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १२ शके १९४४

  • सूर्योदय -०६:११

  • सूर्यास्त -१८:५३

  • चंद्रोदय -०६:५९

  • प्रात: संध्या - स.०५:०३ ते स.०६:११

  • सायं संध्या -  १८:५३ ते २०:००

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

  • प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०८

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

  • राहु काळ - ०७:४६ ते ०९:२१

  • यमघंट काळ - १०:५६ ते १२:३२

  • श्राद्धतिथी -  द्वितीया श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:३३ ते दु.०१:४८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तोंडली खावू नये

  • या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:१८

  • अमृत मुहूर्त-- १७:१८ ते १८:५३

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • रवि मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(२७:४५ प.नं.तृतीया)

  • वार - सोमवार

  • नक्षत्र - कृत्तिका(२३:२७ प.नं.रोहिणी)

  • योग - सौभाग्य(१४:५६ प.नं. शोभन)

  • करण - बालव(१५:०३ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - वृषभ

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:- चंद्रदर्शन- मु.३०-चंद्रास्त २०:२२, छत्रपती शिवाजी महाराज जयंती

या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

शंकरास दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर दानचोरी : आरोपींकडे लाखोंची रोकड अन् अमेरिकन डॉलर; मोजणी कक्षातून टॉयलेटमध्ये लपवत होते पैसे, तिथून...

Empire State Tower Proposal : प्रियसीला घेऊन १,४५४ फूट उंच टॉवरवर चढला; किस करत केलं प्रपोज, उतरवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर, रस्ते केले बंद, सोशल मीडियावर व्हायरल

'तू शोमध्ये आलासच का?' कंगनाने घेतली राम कपूरची शाळा, लॉकअप २ चा Viral Video

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT