panchang
panchang google
संस्कृती

पंचाग 30 जून : पिवळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

सकाळ डिजिटल टीम

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३० जून २०२२ (daily Panchang 30 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ९ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०५

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय -०६:४६

  • प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:०५

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३४

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१६ ते २५:००

  • राहु काळ - १४:१६ ते १५:५५

  • यमघंट काळ - ०६:०५ ते ०७:४३

  • श्राद्धतिथी -  द्वितीया श्राद्ध

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२७ ते दु.१२:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तोंडली खावू नये.

  • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक :

  • लाभ मुहूर्त - १२:३८ ते १४:१६

  • अमृत मुहूर्त - १४:१६ ते १५:५५

  • विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४१

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • सूर्य मुखात आहुती आहे.

  • शिववास ०८:५० नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी स.०८:५० नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - प्रतिपदा(०८:५० प.नं.द्वितीया)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - पुनर्वसु(२३:५० प.नं.पुष्य)

  • योग - ध्रुव(०९:३३ प.नं.व्याघात)

  • करण - बव(०८:५० प.नं. बालव)

  • चंद्र रास - मिथुन (१७:११ नं.कर्क)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

विशेष:- चंद्रदर्शन मु.४५;चंद्रास्त २०:२९, सर्वार्थसिद्धियोग २३:५० प.नंतर सर्वार्थामृतसिद्धियोग, गुरुपुष्यामृत योग २३:५० नं.

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे

  • दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना आंबा बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

  • दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना सायं.०५:११ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT