Aajache Panchang | Daily Panchang in Marathi Sakal
संस्कृती

Panchang 31 August 2022: आज गणेश चतुर्थीला करा 'या' मंत्राचा १०८ वेळा जप

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:३९ ते दु.०४:१८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ३१ ॲागस्ट २०२२

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३१ ॲागस्ट २०२२ (daily panchang 31 august 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ९ शके १९४४

आज सूर्योदय हा ०६:२१ वाजता तर सूर्यास्त १८:४७ वाजता होणार. आज चंद्रोदय हा ०९:३४ वाजता तर प्रात: संध्या ही स.०५:१२ ते स.०६:२१ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही  १८:४७ ते १९:५९ दरम्यान असणार तर आज अपराण्हकाळ हा १३:५० ते १६:२२ दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:४७ ते २१:०५ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:१२ ते २४:५८ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १२:३५ ते १४:०८ दरम्यान असणार तर आज यमघंट काळ हा ०७:५६ ते ०९:२९ दरम्यान असणार

आज श्राद्धतिथी ही  पंचमी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी दु.०१:३८ नं.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:३९ ते दु.०४:१८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मुळा खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १७:१३ ते १८:४६

  • अमृत मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२९

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३२

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर. बुध मुखात आहुती आहे. शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - चतुर्थी(१३:३७ प.नं. पंचमी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - चित्रा(२३:३१ प.नं.स्वाती)

  • योग - शुक्ल(२३:१३ प.नं.ब्रह्मा)

  • करण - भद्रा(१३:३७ प.नं. बव)

  • चंद्र रास - कन्या (११:३७ नं.तुळ)

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १३:३७ प., वैनायकी गणेश चतुर्थी, श्री गणेश जयंती, सिद्धिविनायक व्रत, पार्थिव गणेश पूजन स.११:१९ ते दु.०१:४८, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, सूर्याचा पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रवेश १८:५५, रवियोग १८:५५ ते २३:३१

या दिवशी पांढरे तीळ अंगास लावून स्नान करावे. गणेश सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणपतीस मोदकांचा व अनारश्याचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना स.११:३७ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT