Panchang  Sakal
संस्कृती

पंचांग 4 मे: प्रतिकूल दिवस; या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ४ मे २०२२ (Daily Panchang 4th May 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १४ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०९

  • सूर्यास्त -१८:५३

  • चंद्रोदय -०८:२६

  • प्रात: संध्या - स.०५:०१ ते स.०६:०९

  • सायं संध्या -  १८:५३ ते २०:०१

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२१

  • प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०९

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

  • राहु काळ - १२:३१ ते १४:०७

  • यमघंट काळ - ०७:४५ ते ०९:२०

  • श्राद्धतिथी -  चतुर्थी श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२४ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मुळा खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १७:१८ ते १८:५३

  • अमृत मुहूर्त-- ०७:४५ ते ०९:२०

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • बुध मुखात आहुती आहे.

  • शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - चतुर्थी(अहोरात्र)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - मृग(२८:१६ प.नं.आर्द्रा)

  • योग - अतिगंड(१५:४१ प.नं. सुकर्मा)

  • करण - वणिज(१८:३० प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - वृषभ (१४:५९ नं. मिथुन)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मीन

विशेष:- भद्रा १८:३० नं., वैनायकी गणेश चतुर्थी, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग २८:१६ प.

  • या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.

  • गणेश सहस्त्रनाम व नारायण कवच या स्तोत्रांचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना दु.०२:५९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT