Panchang 6 February  esakal
संस्कृती

Panchang 6 February : आज वस्त्र पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५० ते दु.०१:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

६ फेब्रुवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ १७ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:१०

☀ सूर्यास्त -१८:२७

🌞 चंद्रोदय - १९:०५

⭐ प्रात: संध्या - स.०५:५३ ते स.०७:१०

⭐ सायं संध्या -  १८:२७ ते १९:४३

⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:१२

⭐ प्रदोषकाळ - १८:२७ ते २१:००

⭐ निशीथ काळ - २४:२३ ते २५:१४

⭐ राहु काळ - ०८:३५ ते १०:००

⭐ यमघंट काळ - ११:२४ ते १२:४९

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:५० ते दु.०१:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:३८ ते १७:०३ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:०३ ते १८:२७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:२६

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - माघ

पक्ष - कृष्ण

तिथी - प्रतिपदा(२५:१५ प.नं. द्वितीया)

वार - सोमवार

नक्षत्र - आश्लेषा(१४:३१ प.नं.मघा)

योग - सौभाग्य(१५:१२ प.नं. शोभन)

करण - बालव(१२:१४ प.नं.कौलव)

चंद्र रास - कर्क (१४:३१ नं.सिंह)

सूर्य रास - मकर

गुरु रास - मीन

विशेष:- गुरु प्रतिपदा, प.प श्री नृसिंह सरस्वती महाराज (गाणगापूर) निजानंदी गमन दिवस, श्री कृष्णावेणी उत्सव समाप्ती, सूर्याचा धनिष्ठा नक्षत्र प्रवेश २३:२५

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ , कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दु.०२:३१ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT