Daily Panchang  esakal
संस्कृती

Panchang 9 July : रविवारी केशरी वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१९ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ९ जुलै २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १८ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०८

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय - २४:१२

  • प्रात: संध्या - स.०५:०२ ते स.०६:०८

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

  • राहु काळ - १७:३४ ते १९:११

  • यमघंट काळ - १२:४० ते १४:१८

  • श्राद्धतिथी - सप्तमी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी दु.०१:२२ नं.शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१९ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०९:२४ ते ११:०२

  • अमृत मुहूर्त--  ११:०२ ते १२:४०

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • गुरू मुखात आहुती आहे.

  • शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - सप्तमी(२४:२२ प.नं.अष्टमी)

  • वार - रविवार

  • नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(२३:३४ प.नं.रेवती)

  • योग - शोभन(१८:३५ प.नं. अतिगंड)

  • करण - भद्रा(१३:२२ प.नं.बव)

  • चंद्र रास - मीन

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मेष

काय करावे आणि काळ टाळावे?

  • या दिवशी आवळा खावू नये

  • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात गंगाजल व केशर टाकून स्नान करावे.

  • आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘श्री सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • सूर्यदेवांना केशर भाताचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना तूप खावून करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

मोठी बातमी! १८ वर्षांत सोलापुरातील ५८ डीएड महाविद्यालयांना कुलूप; यंदा प्रवेश क्षमता १५०० अन्‌ शिक्षक होण्यासाठी अर्ज केले अवघ्या १०३८ विद्यार्थ्यांनीच

Panchang 5 july 2025: आजच्या दिवशी शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT