Daily Panchang 28th february 2023 esakal
संस्कृती

Panchang 9 March : आज पिवळे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३५ ते दु.०१:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तोंडली खावू नये.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते : ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ९ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १८ शके १९४४

आज सूर्योदय ०६:५१ वाजता होणार तर सूर्यास्त १८:३९ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही २०:२० वाजता आहे तर प्रात: संध्या ही स.०५:३८ ते स.०६:५१ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही  १८:३९ ते १९:५२ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:५६ ते १६:१८ दरम्यान असणार.

आज प्रदोषकाळ हा १८:३९ ते २१:०५ दरम्यान असणार तरनिशीथ काळ हा २४:२० ते २५:०९ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १४:१४ ते १५:४२ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा ०६:५१ ते ०८:२० दरम्यान असणार. आज श्राद्धतिथी ही द्वितीया श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३५ ते दु.०१:५६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तोंडली खावू नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. (Daily Panchang 9 March 2023)

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - १२:४५ ते १४:१४

  • अमृत मुहूर्त - १४:१४ ते १५:४२

  • विजय मुहूर्त - १४:४३ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

मंगळ मुखात आहुती आहे.शिववास सभेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - द्वितीया(२०:०० प.नं.तृतीया)

वार - गुरूवार

नक्षत्र - हस्त(२९:११ प.नं.चित्रा)

योग - गंड(२०:४१ प.नं. वृद्धि)

करण - तैतिल(०७:३६ प.नं.गरज)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मीन

विशेष:- तुकाराम बीज

या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे. दत्तस्तव स्तोत्राचे पठण करावे. ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. दत्तगुरुंना बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा.सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष , कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT