Aajache Panchang | Daily Panchang in Marathi Sakal
संस्कृती

पंचांग 1 जून: या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१८ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ०१ जून २०२२

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०१ जून २०२२ (Daily Panchang, 6th June 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ११ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०४

  • चंद्रोदय -०७:०९

  • प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१

  • सायं संध्या - १९:०४ ते २०:१०

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२८

  • प्रदोषकाळ - १९:०४ ते २१:१६

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - १२:३२ ते १४:१०

  • यमघंट काळ - ०७:३९ ते ०९:१७

  • श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१८ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तोंडली खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १७:२६ ते १७:०४

  • अमृत मुहूर्त-- ०७:३९ ते ०९:१७

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • रवि मुखात आहुती आहे.

  • शिववास १९:२८ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १९:२८ प.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वितीया(१९:२८ प.नं तृतीया)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - मृग(११:२८ प.नं.आर्द्रा)

  • योग - शूल(२४:२१ प.नं.गंड)

  • करण - बालव(०६:२९ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - मिथुन

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीनप

विशेष:- सोपपदा द्वितीया (अनध्याय), मु.जिल्काद मासारंभ, सर्वार्थसिद्धियोग ११:२८ प.

  • या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे

  • गंगास्तोत्र व विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णुंना पिस्त्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु,मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

विशेष- दि. 31 मे ते 29 जून 2022 या कालावधीत असलेल्या ज्येष्ठ महिन्यात होणाऱ्या ग्रहयोगांचा कसा असेल भौगोलिक व निसर्गावर परिणाम आणि प्रत्येक राशीच्या व नक्षत्राच्या व्यक्तींना कसा जाईल ज्येष्ठ महिना ?

©️देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ३ महिन्यांच्या मुलीला गटारात फेकून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली आरोपी वडिलांना अटक

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT