kojagir-purnima sakal
संस्कृती

Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी प्रसन्न होणार; या ४ राशींची भरभराट होणार

या कोजागिरी पौर्णिमेला चार राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. यालाच शरद पौर्णिमासुद्धासुद्धा म्हणतात. या पौर्णिमेच्या दिवशी अवकाशातून अमृत वर्षाव होतो, अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मीचे व्रत केले जाते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा केली जाते. या कोजागिरी पौर्णिमेला चार राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे. त्या चार राशी कोणत्या, चला जाणून घेऊया.

मेष

मेष राशींसाठी ही कोजागिरी पौर्णिमा खुप भाग्यशाली ठरणार आहे. या पौर्णिमेपासून मेष राशींचा शुभ काळ सुरू होणार आहे. कोजागिरीपासून सुरु होणारा काळ मेष राशींच्या हिताचा असणार. लक्ष्मीची विशेष कृपा असणार. जर मेष राशी गुंतवणूक करत असेल तर हा काळ त्यांच्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येत्या काळात मोठा धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कन्या

कन्या राशीला ही कोजागिरी पौर्णिमा खुप फलदायक असणार. हाती घेतलेले कामी मार्गी लागतील. आर्थिक अडचणी दुर होतीस. मोठा लाभ होणार. कुटूंबात सुख नांदेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाणार. पैसे कमावण्याचा योग कन्या राशीच्या नशीबात आहे.

तुळ

कोजागिरी पौर्णिमेपासून तुळ राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. गुंतवणूकीत प्रचंड नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढणार. महत्त्वाचे निर्णय घेणार. हाती घेतलेले काम पुर्णत्वास नेणार आणि यश मिळवणार. लक्ष्मीची कृपा दिसून येईल.

धनू

धनू राशीचे सध्या शुभ दिवस सुरू आहे. आता कोजागिरी पौर्णिमेनंतर धनू राशीवर आणखी सुवर्णकाळ दिसून येईल. कामातून अधिक नफा कमावण्याची संधी आहे. त्यामुळे हाती घेतलेले काम पुर्ण करा. कामाच्या ठिकाणी पगारवाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत तुमच्यावर लक्ष्मीची कृपा असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT