Dhanteras 2022 esakal
संस्कृती

Dhanteras 2022: यंदा दोन दिवस शुभ, सायंकाळी करा राशीनुसार या गोष्टींची खरेदी, ठरेल लकी

आजच्या दिवशी खरेदी करा या गोष्टी होईल लाभ

सकाळ डिजिटल टीम

Diwali Shopping Tips: 22 आणि 23 तारखेला धनत्रयोदशी आहे. पंचांगाच्या फरकामुळे हा उत्सव दोन दिवस राहणार आहे. 24 तारखेला दिवाळी असेल. धनत्रयोदशी विशेषत: भगवान धन्वंतरी, यमराज तसेच देवी लक्ष्मीच्या उपासनेचा सण आहे. या दिवशी सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला यमराजासाठी दिवा लावावा. (Diwali)

उज्जैनचे ज्योतिषी पं. मनीष शर्मा यांच्या मते, धनत्रयोदशीला आयुर्वेदातील देवता भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते, कारण या तिथीला समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाले होते आणि त्यांनी अमृत कलश आणला होता. या तिथीला खरेदीलाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू जास्त काळ खराब होत नाहीत आणि आपल्यासाठी शुभ राहतात. तेव्हा राशीनुसार खरेदी करा या गोष्टी.

मेष - सोने चांदीची ज्वेलरी, शिक्के, भांडे, कपडे

वृषभ - सोने-चांदी, पीतळ, कम्प्यूटर, बर्तन, केशर, चंदन

मिथुन - जमीन , घर, ज्वेलरी

कर्क - सोने-चांदी, नवे वाहन, आभूषण

सिंह - नवे वाहन, इलेक्ट्रानिक्स, सोने-चांदी, जमीन, भांडी, फर्नीचर

कन्या - जमीन, घर, अन्न

तुला - नोकरी किंवा व्यवसायात कामी येणाऱ्या वस्तू

वृश्चिक -सोने-चांदी, भांडी, पीतळ, कपडे

धनु - जमीन, मूल्यवान धातु आणि रत्न

मकर - घरास उपयुक्त वस्तू

कुंभ - पुस्तके, वाहन, घरातील वस्तू आणि फर्नीचर

मीन - सोने-चांदी, रत्न, कपडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

Sangli Atrocity Case: संगीतकार पलाश मुच्छलवर सांगलीत ॲट्रॉसिटीखाली गुन्हा; २५ लाखांच्या व्यवहारातून जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Producer R B Choudary Passed Away : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; सुप्रसिद्ध निर्माता आर.बी. चौधरी यांचे अपघातात निधन

SCROLL FOR NEXT