Dhanteras Puja sakal
संस्कृती

Dhanteras Puja: कर्जमुक्त व्हायचंय? धनत्रयोदशीच्या दिवशी 'हे' उपाय करा

शास्त्रानुसार धनयत्रोदशीच्या दिवशी काही उपाय केले तर आपण कर्जमुक्त होऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

धन आणि समृद्धीचं प्रतिक समजलं जाणारा धनयत्रोदशी हा दिवाळीमधील दिवस खास लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो. अनेक जण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी खास पुजा करतात. शिवाय कर्जमुक्तीसाठीही प्रार्थना करतात.

तुम्हाला माहिती आहे का शास्त्रानुसार धनयत्रोदशीच्या दिवशी काही उपाय केले तर आपण कर्जमुक्त होऊ शकतो. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

१. धनयत्रोदशीच्या दिवशी दहा रुपयांचा दिवा खरेदी करावा त्यानंतर दिपमाला बनवावी आणि दिपमाला घराच्या बाहेर लावावी. यामुळे आपण कर्जमुक्त होतो.

२. बताशा हा लक्ष्मीला आवडतो. लक्ष्मीला बताशाचा भोग द्यावा. धनयत्रोदशीच्या दिवशी पुजेचा प्रसाद म्हणून बताशा वाटावा.

३. धनयत्रोदशीच्या दिवशी घुबडाचे चित्र विकत आणावे आणि पैसे ठेवणाऱ्या ठिकाणी हे चित्र लावावे. यामुळे पैशाची कमतरता भासत नाही आणि आवक वाढते.

४. धनयत्रोदशीच्या दिवशी सुपारीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पुजा केल्यानंतर सुपारी तिजोरीत ठेवावी. असे केल्यास सतत पैसा येत राहील आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

अमेरिकेत अश्विनी भावेंच्या घरी पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता, जंगी स्वागत, एकत्र जेवण अन्...

Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

Maharashtra Dams : सर्वाधिक धरणे, तरीही पाणी समस्या का? केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचा सवाल

SCROLL FOR NEXT