lakshmi pujan sakal
संस्कृती

Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका नाहीतर होईल लक्ष्मी मातेचा कोप

जर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही चूका केल्या तर तुम्हाला त्या महागात पडू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

कार्तिक महिना हा अत्यंत शुभ महिना मानला जातो. या महिन्यात दिवाळी हा महत्त्वाचा सण साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात.आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. (Diwali news)

या दिवशी लक्ष्मीची पूजा आणि आराधना केली जाते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महाजप, श्लोक, स्त्रोतचे पठन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, हे सर्व करुनही तुम्ही जर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही चूका केल्या तर तुम्हाला त्या महागात पडू शकतात. या चूकांमुळे माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. (never do these mistakes on lakshmi pujan )

कार्तिक महिन्याती0ल कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी सारजी करतात. या विशेष प्रसंगी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची केली जाते. यंदा 24 ऑक्टोबर म्हणजे उद्या नरक चतुर्दशी आहे आणि सोबतच लक्ष्मी पूजनही आहे

23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.03 पासून चतुर्दशी तिथी सुरू होत आहे. त्याच वेळी चतुर्दशी तिथी 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:27 वाजता संपेल. त्यानंतर लक्ष्मी पूजन सुरू होणार. या दिवशी तुम्ही चुकूनही काही चुका करू नका. कारण या चुकांची शिक्षा वर्षभर भोगावी लागेल.

जाणून घेऊया त्या चुका कोणत्या?

  • या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. अशी मान्यता आहे की, या दिवशी जास्त वेळ झोपल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते. त्यामुळे घरावर गरिबीचे सावट येते.

  • या दिवशी घराचे दरवाजे बंद ठेवू नयेत. कारण, या दिवशी माता लक्ष्मी घराच्या मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते. त्यावेळी तूमचे दार बंद असेल तर ते वर्षभर धार्मिक मान्यता आहे. अशा स्थितीत दरवाजा बंद पाहून माता लक्ष्मी परत जाते.

  • या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये. यासोबतच या दिवशी कोणलाही इजा करू नये. असे केल्याने लक्ष्मीची कृपा होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi Metro: प्रवाशांना मोठा दिलासा! हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी चौदा मार्गांवर बससेवा; दोन कंपन्यांशी करार, पहिल्या टप्प्यात २० बस

Wilson Point Mahabaleshwar : पर्यटकांच्या 'या' कृत्यामुळे महाबळेश्वरचा विल्सन पॉइंट आता सूर्यास्तानंतर राहणार पूर्णपणे बंद; पाळीव प्राण्यांनाही नो-एन्ट्री!

Accident News: एका क्षणात संपलं सगळं! संभाजीनगरातील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, चार व्यावसायिकांचा जागीच मृत्यू

अभिनेत्री असल्याने सासूबाईंनी दिलेला नकार, मग कसं झालं लक्ष्मी निवासच्या जान्हवीचं लग्न, दिव्याने सांगितली हटके लव्हस्टोरी

Modi Cabinet Expansion : मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल, अनेक मंत्र्यांना डच्चू; शिवसेना- टीएमसीच्या बंडखोर खासदारांची लागणार वर्णी

SCROLL FOR NEXT