gudi padwa festival 
संस्कृती

Gudi Padwa 2022 : शास्त्रोक्त पद्धतीने गुढी उभारण्यासाठी लागते 'हे' साहित्य

गुढी उभारण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते.

सकाळ डिजिटल टीम

यावर्षी आपण निर्बंधमुक्त गुढीपाडवा साजरा करणार आहोत. त्यामुळे नवीन वर्ष साजरे करण्याचा आनंद काही वेगळाच आहे. घराघरात यावर्षी उत्साह पाहायला मिळतो आहे. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी घरोघरी गुढी पूजन होणार आहे. त्यासाठी लोकांची तयारी सुरू झाली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आनंदाची गुढी उभारताना काय काय साहित्य आपल्याला लागतं ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते.

गुढी उभारण्याठी लागणारे साहित्य:

बांबू

हळद

कुंकू

अष्टगंध

वस्त्र

आंब्याची डहाळी

कलश

कडुनिंबाचा पाला

साखरेची गोड गाठी

रांगोळी

हे साहित्य वापरून तुम्ही गुढी उभारू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT