Horoscope 4 January esakal
संस्कृती

Horoscope 4 January : आज या राशींचं भाग्य उजळेल, बदलणार ग्रहांची स्थिती; तुमची रास कोणती?

आजचा दिवस कोणते योग जुळवून आणणार हे जाणून घेण्यासाठी वाचा राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार ते

सकाळ ऑनलाईन टीम

Horoscope 4 January : दिवसाची सुरूवात अगदी प्रसन्न व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. आज बुधवार. तुमच्या भाग्यात आजचा दिवस कोणते योग जुळवून आणणार हे जाणून घेण्यासाठी वाचा राशीनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाणार ते.

आज बुधवार, पाहा तुमच्या राशीत काय ते

मेष - कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. वेळीच कुटुंबीयांची मदत घ्या. कोणालाही आज पैसे उधार देऊ नका. तुम्ही गोत्यात येऊ शकता.

वृषभ - गुरुंचा आदर करा. कोणत्याही कामामध्ये बेजबाबदारपणे वागू नका. संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. (Horoscope)

मिथुन - अडकलेली कामं आज मार्गी लागणार आहेत. कर्ज म्हणून दिलेले पैसे परत मिळणार आहेत. आज उगवत्या सूर्याचं दर्शन घ्या. अर्थात सूर्योदय बघा.

कर्क - तुमच्या वाटेतील सर्व अडचणी दूर होणार आहेत. सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करा. चुकीचे निर्णय घेऊ नका. (Rashi Bhavishya)

सिंह - जुन्या मित्रांची मदत तुम्हाला मिळणार आहे. पाहुणे घरी येणार आहेत. त्यांच्यातील एक व्यक्ती तुमच्या भाग्योदयाचं कारण ठरणार आहे.

कन्या - कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.

तूळ - दुपारच्या वेळी बाहेर घडणाऱ्या सर्व गोष्टींवर लक्ष द्या. तुमच्यावर सोपवलेलं काम कोणा दुसऱ्याच्या हाती देऊ नका. नाही तर अनर्थ घडेल.

वृश्चिक - विचारपूर्वक निर्णय घ्या. आज सर्व ग्रहांची दशा तुम्हाला पूरक अशीच आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमचा आहे.

धनु - स्वत:ला चांगलं सिद्ध करण्यासाठी खोट्याचा आधार घेऊ नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आज एखादी वस्तू दान करा.

मकर - नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा व्याप वाढणार आहे. आज दुर्गा कवचाचं पठण करा.

कुंभ - आज मनाजोगं स्थानपरिवर्तन होणार आहे. मित्रांसमवेत एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचा बेत आखाल. मारुतीची पूजा करा.

मीन - आजचा दिवस काहीसा आळसावलेला असेल. दुपारच्या वेळी बाहेर जाण्याचा बेत आखाल. नारायण कवचाचं पठण करा.

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी आहे. सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT