Virgo Horoscope  sakal
संस्कृती

Virgo Horoscope : जानेवारी ते डिसेंबर पर्यंत कसं असणार कन्या राशीसाठी हे नवं वर्ष?

कन्या राशीसाठी नवं वर्ष कसं जाणार, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Virgo Horoscope : कन्या राशींसाठी नवीन वर्ष 2023 शुभ असणार. सुख समृद्धी लाभणारं वर्ष असणार. कन्या राशीच्या लोकांना शनिचा गोचर फायदेशीर असणार. 17 जानेवारीला शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

शनिचं राशी परिवर्तन कन्या राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार नोकरी मध्ये उत्तम संधी मिळणार पण मध्यंतरी अडचणीही येणार. आज आपण कन्या राशीसाठी नवं वर्ष कसं जाणार, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Virgo Horoscope update)

जानेवारी- जानेवारी हा महिना कन्या राशीसाठी उत्तम राहणार. करियरचा विचार केला तर भरपूर यश मिळणार. व्यापार क्षेत्रातही भरपूर फायदा होणार. लग्नाचा योग आहे. याशिवाय थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या जाणवतील.

फेब्रुवारी - हा महिना कन्या राशीसाठी सुख समाधानाने भरलेला राहणार. विद्यार्थ्यांसाठी हा महीना उत्तम राहणार. प्रेमी प्रेमिकांसाठी हा महिना निर्णायक ठरेल.

मार्च- व्यवसायात प्रगती होणार. नवीन वर्षातील हा प्रगतशील महिना राहणार. सरकारी कामात यश मिळणार. नोकरीमध्ये पगार वाढणार

एप्रिल - या महिन्यात गुरु-चांडाल दोष असणार त्यामुळे कन्या राशीला समस्या जाणवतील. धन हानी होणार त्यामुळे कन्या राशीचे लोक निराश होणार. कुटूंबात कटूता येऊ शकते.

मे - मे महिन्यात नवीन नोकरीची संधी आहे. कुटूंबासोबत फिरण्याचा योग येऊ शकतो. कुणावरीही विश्वास ठेवू नका.

जून- जून महिन्याच लग्न जुळण्याचा योग आहे. तुमच्या आयुष्यात नवीन लोक किंवा नातेसंबंध जुळू शकतात.

जुलै - या महिन्यात तुमचा मान सन्मान वाढणार. नोकरीत नवी संधी मिळणार. विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ असणार. मात्र या महिन्यात खर्च वाढणार.

ऑगस्ट - या महिन्यात कन्या राशींना खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटूंबातील सदस्य आणि मित्रांचा साथ लाभणार. धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर - या महिन्यात कन्या राशीला त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. सप्टेंबर महिन्यात आर्थिक बाजू मजबूत होणार. अचानक से धन प्राप्तीचीचा योग आहे.

ऑक्टोबर- या महिन्यात कुटूंबात कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते त्यामुळे अनेक लोकांशी भेटीगाठी होतील.

नोव्हेंबर - या महिन्यात कन्या राशीचे वाद विवाद मिटतील आणि सुख संपत्तीत वाढ होणार. महिन्याच्या शेवटी धनलाभ होणार.

डिसेंबर - कन्या राशीसाठी हा महिना शुभ असणार. परिश्रमाचे फळ मिळणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT