Diwali Laxmi  esakal
संस्कृती

Lakshmi Puja 2022 : लक्ष्मीपूजनाच्या या हटके संदेशातुन द्या शुभेच्छा!

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती, म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते अशी श्रद्धा आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती, म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते अशी श्रद्धा आहे. पुराणात दिलेल्या माहितीनुआर समुद्र मंथनावेळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला माता लक्ष्मी प्रगट झाली होती. तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा विवाह झाला होता. या दिवशी संपूर्ण देशात लक्ष्मी पूजन केले जाते. दिवाळीपूर्वी घरात साफ सफाई केली जाते आणि सजवले जाते.दिवाळीचा सण सुरू झाला आहे. दोन वर्षांनंतर कुठल्याही निर्बंधाशिवाय यंदा दिवाळी साजरी करता येणार आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती, म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते अशी श्रद्धा आहे.

पुराणात दिलेल्या माहितीनुआर समुद्र मंथनावेळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला माता लक्ष्मी प्रगट झाली होती. तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा विवाह झाला होता.या दिवशी संपूर्ण देशात लक्ष्मी पूजन केले जाते. दिवाळीपूर्वी घरात साफ सफाई केली जाते आणि सजवले जाते. दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर तसेच माता सरस्वतीचीही पुजा केली जाते. या लक्ष्मीपूजनानिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा द्यादिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती…

लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मिठाई, फटाके आणि दिवे, दिवाळी आहे सोनेरी, लक्ष्मीपूजनात व्हा लीन, वर्षभरानंतर आलं आहे लक्ष्मीपूजनाचं पर्व. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कुंकवाच्या पावलांनी आली देवी लक्ष्मी आपल्या द्वारी, या  दिवाळीला करूया लक्ष्मीची आराधना. लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

धनधान्याने भरलं आहे घरदार, सदा वाढत राहो उद्योगधंदा, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT