Krishna Janmashtami  sakal
संस्कृती

Janmashtami: या जन्माष्टमीला राशीनुसार करा 'या' मंत्रांचा जप, सर्व मनोकामना पुर्ण होतील

आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार या जन्माष्टमीला कोणते मंत्र म्हणणे तुमच्यासाठी शुभ असल्याचे सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Krishna Janmashtami: श्रीकृष्ण जन्माष्टमी संपुर्ण देशात उत्साहात साजरी केली जाते. श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो.

यावर्षी 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी तर 19 ऑगस्ट हा गोपाळकाला म्हणून साजरा केला जाणार आहे. या दोन दिवशी आपण श्रीकृष्णाची आराधना करतो. मंत्र, आरती आणि भजन म्हणतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार या जन्माष्टमीला कोणते मंत्र म्हणणे तुमच्यासाठी शुभ असल्याचे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया..

मेष- मेष राशीच्या लोकांनी ‘कृष्ण जन्माष्टमी के दिन 'ॐ कमलनाथाय नमः' मंत्र हा जप करावा.

वृषभ- या राशीच्या लोकांनी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण-अष्टक चा पाठ करावा.

मिथुन- मिथुन राशीच्या लोकांनी जन्माष्टमी च्या दिवशी 'ॐ गोविन्दाय नमः' मंत्राचा जप करावा.

कर्क- कर्क राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी व्रत राधाष्टकचा पाठ करावा.

सिंह- सिंह राशीच्या लोकांनी 'ॐ कोटि-सूर्य-समप्रभाय नमः' मंत्र चा जप करावा

कन्या- कन्या राशीच्या लोकांनी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी देवाच्या बाल-गोपाल रूपाचे स्मरण करावे आणि 'ॐ देवकी नंदनाय नमः' मंत्राचा जप करावा.

तुला- तुला राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी 'ॐ लीला-धराय नमः' मंत्राचा जप करावा

वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांनी कृष्णाच्या वराह रूपचे स्मरण करावे आणि'ॐ वराह नमः' चा जप करावा.

धनु- धनु राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णच्या 'ॐ जगद्गुरुवे नमः' मंत्राचा जप करावा.

मकर- मकर राशीच्या लोकांनी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी 'ॐ पूतना-जीविता हराय नमः' मंत्र चा जप करावा.

कुंभ- या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी 'ॐ दयानिधाय नमः' मंत्राचा जप करावा

मीन- मीन राशीच्या लोकांनी या दिवशी 'ॐ यशोदा – वत्सलाय नमः' मंत्राचा जप करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT