Chandra Grahan 2022: sakal
संस्कृती

Chandra Grahan 2022: ग्रहणाच्या काळात करा 'या' मंत्रांचा जप

शास्त्रात दिलेल्या काही विशेष मंत्राविषयी जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

आज वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाचा माणसाच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होतो. ग्रहणाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी ग्रहण काळात कोणते मंत्र म्हणायचे याविषयी आज आम्ही तुम्हाला शास्त्रात दिलेल्या काही विशेष मंत्राविषयी सांगणार आहोत.

करा 'या' मंत्रांचा जप

  • ॐ सों सोमाय नमः

  • ॐ ऐं क्लीं सौमाय नामाय नम:

  • ॐ ह्रीं दुं दुर्गाय: नम:

  • ॐ शीतांशु, विभांशु अमृतांशु नम:

  • ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः

  • ॐ  ह्रीं बगलामुखी देव्यै सर्व दुष्टानाम वाचं मुखं पदम् स्तम्भय जिह्वाम कीलय-कीलय बुद्धिम विनाशाय ह्रीं ॐ नम:

  • ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं ॐ स्वाहा.

शास्त्रानुसार ग्रहण काळात या मंत्रांचा जप केल्यास तुम्हाला ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून सुटका मिळते. ग्रहण काळातील दोष दूर होतात. संकटे, अडीअडचणी दूर होतात. नकारात्मक उर्जा दूर होऊन आजूबाजूला सकारात्म उर्जा निर्माण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT