shivshankar esakal
संस्कृती

Shravan 2022 :श्रावनात घरामध्ये महादेवाची अशी चित्रे लावा,मिळेल सुख शांती

महादेवाची रौद्र आवतारातील मूर्ती घरात लावू नये

सकाळ डिजिटल टीम

श्रावन महिन्यात सर्व भक्त महादेवाच्या भक्तीत लीन होतात. असे म्हणतात की महादेव आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. वास्तुशास्त्रातही श्रावन महिन्याच्या संदर्भात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते, तसेच देवी लक्ष्मीही तुमच्यावर प्रसन्न होते. भक्त महादेवाच्या विविध रूपांची प्रार्थना करतात. काही लोक मंदिरात जातात तर काही घरी मूर्ती ठेवून महादेवाची पूजा करतात. घराच्या वास्तूनुसार श्रावन महिन्यात भगवान शंकराची मूर्ती घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात शांतता आणि समृध्दी येते.

जर आपल्या घरात महादेवाची मूर्ती बसवायची असेल तर ती मूर्ती सगळ्यांच्या नजरेत पडेल आशा ठिकानी ठेवावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, महादेवाची मूर्ती लावल्या वर घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, पण मूर्ती लावताना महादेवाची रौद्र आवतारातील मूर्ती लावू नये. अशी मुर्ती लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

आपल्या घरात महादेवाची आणि माता पार्वतीची मूर्ती असल्यास खूप शुभ मानले जात. वास्तूनुसार महादेवाचे असे चित्र लावल्याने व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. सुख-समृद्धीसोबतच घरात सकारात्मक ऊर्जे वावरते. जर कोणाच्या घरात सारखी भांडण होत असतील,घरात अशांतता असेल तर त्यांनी घरात महादेवाची मूर्ती लावली पाहिजे,अस केल्याने घरात शांती टिकून राहते.

घरात महादेवाची मूर्ती किंवा फोटो ज्या ठिकाणी ठेवणार तेथील जागा स्वच्छ ठेवावी,आणि मूर्तीची पुजा रोज करावी. घरात उत्तर दिशेला महादेवाची मूर्ती लावल्याने शुभ मानल जात, तसेच अस केल्याने संकटात आपल्याला ऊर्जा मिळते,शक्यतो घरात महादेवाची हसणारी मूर्ती लावावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Prices in Kolhapur : ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात तेजी सुरूच; एका दिवसात 'इतक्या' हजारांनी वाढला दर, आणखी वाढ होण्याची शक्यता!

Latest Marathi News Live Update:भोरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा

Leopard Attack : काळजात धस्स! अचानक बिबट्या समोर आल्यास घाबरू नका, 'हे' शास्त्रशुद्ध उपाय करा

Team India: मोठा ट्वीस्ट येणार? BCCI ने दुसऱ्या वनडेआधी बोलावली मिटिंग, गंभीर-आगरकरही राहणार उपस्थित

Varanasi News : वाराणसीत लखनऊ महामार्गावर सिक्स-लेन बोगद्याचे बांधकाम सुरू; खालून गाड्या, तर वरून धावणार विमान!

SCROLL FOR NEXT