Anil Deshmukh Astrology
Anil Deshmukh Astrology sakal
संस्कृती

Anil Deshmukh Astrology : अनिल देशमुखांच्या राशीवर संक्रातीची कृपा ज्योतिषी म्हणतात, सुवर्णकाळ...

सकाळ डिजिटल टीम

Anil Deshmukh Astrology : वर्षभरापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसूलीच्या आरोपाप्रकरणी तुरुंगवास भोगत होते. अखेर 2022 वर्षाच्या अखेरीस त्यांना अखेर कोर्टाने दिलासा दिला आणि त्यांची तुरुंगातून सुटका झाली. ज्योतिषांनी अनिल देशमुख यांच्यावर संक्रातीची कृपा असल्याचे सांगितले. (Ncp leader Anil Deshmukh Astrology Makar sankranti 2023 )

ज्योतिषी म्हणतात, "अनिल देशमुख यांची रास ही मेष आहे. मेष राशींसाठी हा उत्तम काळ असून यंदाची संक्रात ही त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे. मेष राशींसाठी हा काळ फलदायी असून त्यांच्या आयुष्यातील दु:ख कष्ट दूर होणार. त्यामुळे अनिल देशमुखांचा कोर्टबाबतचा त्रासही कमी होणार .

डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष वाचस्पती

तब्बल 13 महिने अनिल देशमुख जेलमध्ये राहले. जरी ते जेलमध्ये होते तरी त्यांच्या चर्चा कायम राहल्या. मार्च 2021 मध्ये मुंबईचे माजी पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचा आरोप लावला होता आणि राज्यात एकच चर्चा रंगली. विशेष म्हणजे ते त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते.

या आरोपानंतर अनिल देशमुख यांची चौकशी सुरु झाली आणि अखेर चौकशीदरम्यानच अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती अखेर त्यांची 28 डिसेंबरला तब्बल 14 महिन्यांनी सुटका झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT