Holika Dahan Puja Rituals esakal
संस्कृती

Holi 2023 : होळीच्या पूजेत काही कमी रहायला नको... आधी पूजा कशी करायची हे एकदा वाचून घ्या...

आज होलिकेची पूजा केली जाते, तसेच सुख, शांती, समृद्धी आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा.

सकाळ डिजिटल टीम

Holika Dahan Puja Rituals : होलिका दहनाचा आजचा म्हणजेच ६ तारखेचा मुहूर्त आहे. सूर्यास्ताच्या वेळी होळी पेटवून तिची पूजा केली जाते. आज होलिकेची पूजा केली जाते, सर्व दुष्कृत्यांचा नाश होतो, तसेच सुख, शांती, समृद्धी आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. होळी येताच सर्वजण होळीच्या मस्तीत तल्लीन होतात. होळी कशी साजरी करायची, तिची तयारी या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून जाते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपला मुद्दा विसरला जातो की होळीची पूजा करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात..

होलिका दहन पूजनाचे साहित्य:

१. एका ताटात हळदी-कुंकू, अक्षता, फुले, हार, रुईचा कापूस, नारळ एका ताटात ठेवा.

२. एका कलशामध्ये पाणी घ्या.

३. नैवेद्य म्हणून तुम्ही पुरणाची पोळी किंवा पूर्ण ताटसुद्धा घेऊ शकतात.

होलिका पूजन कसे करावे?

या सर्व गोष्टींनी होलिका मातेचे पूजन करा आणि मग पाण्याचे अर्घ्य देत होलिका मातेला प्रदक्षिणा मारा. आता त्या अग्नीत नारळ अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा. प्रदक्षिणा केल्याने सर्व दुःखांचा नाश होतो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

होळीच्या दिवशी या गोष्टींची विशेष काळजी घ्या

होळीच्या दिवशी केलेल्या चेटूकाचा परिणाम होतो. होळीच्या दिवशी पांढऱ्या पदार्थाचे सेवन टाळावे हे लक्षात ठेवा. होळीच्या दिवशी टोपी परिधान करावी किंवा डोके झाकावे. वैदिक काळात असे मानले जाते की वर्षभरात जे काही चांगले किंवा वाईट घडायचे आहे, ते घडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT