November Month Horoscope esakal
संस्कृती

November Month Horoscope: आजपासून 'या' राशींचे दिवस पालटणार; नवा महिना व्यवसाय अन् करियरसाठी शुभ

नवा महिना तुमच्या राशीसाठी कसा ठरेल ते जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

November Month: आजपासून गुलाबी थंडीसह नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली आहे. नवीन महिना काही राशीसांठी उत्तम संधी तर काही राशींसाठी धनलाभ घेऊन येणार आहे. या महिन्यात होणारे ग्रह बदल काही राशींच्या लोकांना भरपूर धनलाभ देतील. काहींना करियरमध्ये तर काहींना वयक्तिक आयुष्यात फायदा होईल. जाणून घ्या तुमच्या राशीत कुठला योग आहे ते.

नोव्हेंबरमध्ये या राशींचे नशीब बदलेल

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये आर्थिक लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही बजेट बनवले तर तुम्ही या महिन्यात खूप बचत करू शकता. परदेशात जाण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये फायदे होतील. नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात लाभ होईल. (Horoscope)

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात नोव्हेंबरमध्ये वाढ होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. धनलाभ होईल. काळजीपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक समस्या दूर होतील.

सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना चांगले परिणाम देईल. प्रत्येक बाबतीत यश मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. उत्पन्न वाढेल. आजारांपासून आराम मिळेल. कौटुंबिक तणाव दूर होईल. घरातील सर्वांशी संबंध चांगले राहतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

कन्या : नोव्हेंबर महिना कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ करेल. करिअर चांगले होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होऊ शकतो.

तूळ : तूळ राशीच्या लोकांना करिअर, आर्थिक बाबतीत यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल, व्यवसायात फायदा होईल. धनलाभ होईल. उत्पन्न वाढेल.

मकर : नोव्हेंबरमध्ये मकर राशीच्या लोकांना धनलाभ होईल. उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने बराच दिलासा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. नोकरीबाबत काही चांगली बातमी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT