Daily Panchang 11th august 2023 Sakal
संस्कृती

Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 ऑगस्ट 2023

पंचांग - शुक्रवार : अधिक श्रावण कृष्ण ११, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय उ. रात्री २.२९, चंद्रास्त दुपारी ३.२६, भारतीय सौर श्रावण २० शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : अधिक श्रावण कृष्ण ११, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, चंद्रोदय उ. रात्री २.२९, चंद्रास्त दुपारी ३.२६, भारतीय सौर श्रावण २० शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९९ - खग्रास सूर्यग्रहणाच्या रूपात आकाशात घडणारे या शतकातील शेवटचे महानाट्य देशांतील लाखो लोकांनी पाहिले.

  • २००५ - ‘थाईकॉम-४’ या जगातील सर्वांत मोठ्या दूरसंचार उपग्रहाचे युरोपीय अवकाश संशोधन संस्थेच्या कोऊरू तळावरून प्रक्षेपण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT