Daily Panchang 2023 Sakal
संस्कृती

Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 फेब्रुवारी 2023

रविवार : फाल्गुन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ११.१०, चंद्रास्त रात्री १२.३७, भानुसप्तमी, भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

रविवार : फाल्गुन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ११.१०, चंद्रास्त रात्री १२.३७, भानुसप्तमी, भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४४.

दिनविशेष

२००३ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशातील अग्रगण्य उद्योगपती दिवंगत शंतनुराव किर्लोस्कर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष टपाल तिकीट प्रकाशित.

२००३ : राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे संसदेच्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये अनावरण झाले.

२००३ : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने २३ धावांत सहा बळी घेण्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि भारताने ८२ धावांनी विजय नोंदविला.

२०१४ : कोहली आणि अजिंक्‍य रहाणे यांची आशिया करंडक सामन्यात बांगलादेशविरुद्ध २१३ धावांची भागीदारी. भारताकडून चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी म्हणून नोंद.पंचांग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझा बॅचमेट इथं अधिकारी, बोगस IPS पोहोचला पुणे आयुक्तालयात; ज्याचं नाव घेतलं तो समोर येताच...

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Prakash Ambedkar : सरकारला शांत झोप लागावी म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात? प्रकाश आंबेडकर अजित पवार यांच्यावर संतापले

MPSC News : माऊलीच्या कष्टाचं सोनं! सफाई कामगार आई अन् बुट पॉलिश करणारा भाऊ; गरीबाची लेक MPSC तून बनली Class 1 अधिकारी, संघर्ष एकदा वाचाच

"वडिलांच्या मृत्यूंनंतर कोणता राजपुत्र नाचेल का ?" छावाच्या लेझीम सीनवर दिग्पाल यांची नाराजी

SCROLL FOR NEXT