Daily Panchang 7th june 2023
Daily Panchang 7th june 2023 Sakal
संस्कृती

Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जून 2023

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ४, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय रात्री १०.४१, चंद्रास्त सकाळी ८.५५, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००४ - स्वदेशी बनावटीच्या ‘सारस’ या प्रवासी विमानाची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पडली.

  • २०११ - क्‍यूबा येथील ‘गिराल्डो कार्डोवा कार्डिन’ आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मनप्रीतसिंगला ९१ किलो वजनी गटात रौप्यपदक.

  • २०१५ - टिंटू लुकाला चीन येथील २९व्या आशियायी ॲथलेटिक्‍स स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक. भारताला चौथे सुवर्णपदक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT