Heart Line Palmistry esakal
संस्कृती

Heart Line Palmistry: तळहातावरील तुटक रेषा दर्शवतात तुमची लव लाइफ; या लोकांना प्रेमात येतं अपयश

तुमच्या हातावरील रेषा सांगतात तुमची लव लाइफ

सकाळ डिजिटल टीम

Love Life Prediction: तुमच्या तळहातावरील रेषा तुमच्या भविष्याबद्दल आणि वर्तमानाबद्दल बऱ्याच गोष्टी दर्शवतात. हातावरील रेषांमधून तुमचं नशीब कळंत असं म्हटल्या जातं. शास्त्रात याबाबत सविस्तर सांगितल्या गेलंय. तळहातावरील हृदय रेषा म्हणजेच हार्ट लाइन तुमच्या मुलांबद्दल तसेच लव लाइफशी निगडीत बऱ्याच गोष्टी दर्शवते. जाणून घेऊया तळहातावरील तुटक रेषांचं महत्व आणि या रेषा काय दर्शवतात ते.

तळहातावरील रेषा तुटक असल्यास काय होतं?

जर एखाद्याच्या तळहातवरील हार्ट लाइन तुटक असेल तर त्याला प्रेमात अपयश येण्याची शक्यता वाढते. असे लोक प्रेमात तर लवकर पडतात मात्र त्यांचं प्रेम जास्त काळ टिकू शकत नाही. (Love Life)

पार्टनरवर फार प्रेम करतात अशी रेषा असणारे लोक

जर तुमच्या हाताची रेषा बुध पर्वत ते शुक्राला मिळत गुरू आणि शनि पर्वताच्या मध्ये मध्य बोटाला जाऊन मिळत असेल तर ते फार शुभ मानल्या जातं. अशा लोकांचं त्यांच्या पार्टनरवर फार प्रेम असतं. ते नात्यांना फार महत्व देतात. काहींच्या हाताच्या रेषा लाल आणि खोलात असतील तर असे लोक स्वभावाने फार चतुर असतात. अशा लोकांना व्यसन लवकर जडतं आणि त्यांचं नुकसानही होतं.

काही लोकांची हार्ट लाइन ही शनि पर्वताच्या खालीपर्यंत असेल तर अशा लोकांना नात्यांपेक्षा पैशांचं महत्व जास्त असतं. असे लोक स्वत:चा विचार आधी करतात आणि नंतर दुसऱ्यांचा विचार करतात.

डिस्क्लेमर: संबंधित माहिती मान्यतांवर आधारित असून सकाळ समुहाशी याचा काहीही संबंध नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT