Panchang 18 November esakal
संस्कृती

Panchang 18 November: आज पांढरे वस्त्र परिधान करावे

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे

साक्षी राऊत

दिनांक १८ नोव्हेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक २७ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:४६

☀ सूर्यास्त -१७:५३

🌞 चंद्रोदय - २६:१३

⭐ प्रात: संध्या - स.०५:२९ ते स.०६:४६

⭐ सायं संध्या -  १७:५३ ते १९:११

⭐ अपराण्हकाळ - १३:२६ ते १५:४०

⭐ प्रदोषकाळ - १७:५३ ते २०:२८

⭐ निशीथ काळ - २३:५४ ते २४:४५

⭐ राहु काळ - १०:५६ ते १२:२०

⭐ यमघंट काळ - १५:०६ ते १६:३०

⭐ श्राद्धतिथी -  दशमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४२ ते दु.०३:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. (Panchang)

**या दिवशी पडवळ खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०८:१० ते ०९:३३ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०९:३३ ते १०:५६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - कृष्ण

तिथी - दशमी(अहोरात्र)

वार - शुक्रवार

नक्षत्र - पूर्वाफाल्गुनि(२०:३९ प.नं.उत्तराफाल्गुनि)

योग - वैधृति(२३:४५ प.नं.विष्कंभ)

करण - वणिज(१८:२३ प.नं.भद्रा)

चंद्र रास - सिंह (२७:०३ नं.कन्या)

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मीन

*विशेष:- भद्रा १८:२३ नंतर

👉 या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.

👉 देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  जगदंबेस दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल * पश्चिम* दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT