Daily Panchang 23  March
Daily Panchang 23 March esakal
संस्कृती

Panchang 23 March : आज पिवळे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

सकाळ ऑनलाईन टीम

२३ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र २ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:४०

☀ सूर्यास्त -१८:४३

🌞 चंद्रोदय - ०७:४१

⭐ प्रात: संध्या - स.०५:२८ ते स.०६:४०

⭐ सायं संध्या -  १८:४३ ते १९:५४

⭐ अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:४३ ते २१:०७

⭐ निशीथ काळ - २४:१७ ते २५:०५

⭐ राहु काळ - १२:४२ ते १४:१२

⭐ यमघंट काळ - ०८:११ ते ०९:४१

⭐ श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी चांगला दिवस आहे.* (Panchang)

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२९ ते दु.१२:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तोंडली घेवू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:४१ ते १४:१२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:१२ ते १५:४२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास २०:१६ प.🔥

सूर्य मुखात आहुती आहे.

शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - शुक्ल

तिथी - द्वितीया(२०:१६ प.नं.तृतीया)

वार - गुरुवार

नक्षत्र - रेवती(१५:४३ प.नं.अश्विनी)

योग - ब्रह्मा(०७:२३ प.नं. ऐंद्र)

करण - बालव(०८:४७ प.नं.कौलव)

चंद्र रास - मीन (१५:४३ नं.मेष)

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन

विशेष:- चंद्रदर्शन मु.३०, चंद्रास्त २०:२८, ब्रह्मदेवास दवणा वाहणे, श्री अक्कलकोट स्वामी-संत झुलेलाल जयंती, पंचक १५:४३ प. , सर्वार्थसिद्धियोग १५:४३ प.

👉 या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.

👉 दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशींना दु.०३:४३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT