daily panchang
daily panchang  Sakal
संस्कृती

Panchang 30 May : आज ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

दिनांक ३० मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ ९ शके १९४५

महत्त्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०१

  • सूर्यास्त -१९:०३

  • चंद्रोदय - १४:४५

  • प्रात: संध्या - स.०४:५४ ते स.०६:०१

  • सायं संध्या -  १९:०३ ते २०:०९

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:२७

  • प्रदोषकाळ - १९:०३ ते २१:१५

  • निशीथ काळ - २४:१० ते २४:५४

  • राहु काळ - १५:४८ ते १७:२५

  • यमघंट काळ - ०९:१७ ते १०:५४

  • श्राद्धतिथी - एकादशी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी १८:४० प.शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५५ ते दु.१२:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक-

  • लाभ मुहूर्त-- १०:५४ ते १२:३२

  • अमृत मुहूर्त--  १२:३२ ते १४:१०

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३५

  • पृथ्वीवर अग्निवास १०:३१ नं.

  • शनि मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - दशमी(१०:३१ प.नं.एकादशी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - हस्त(२७:४१ प.नं.चित्रा)

  • योग - सिद्धि(१८:४० प.नं. व्यतिपात)

  • करण - गरज(१०:३१ प.नं.वणिज)

  • चंद्र रास - कन्या

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मेष

  • विशेष:- भद्रा २२:५४ नं, दशहरासमाप्ती, गंगावतरण, सेतुबंध रामेश्वर पूजन, श्री बटुक भैरव जयंती, रवियोग २७:४१ प.

काय करावे, काय करू नये?

  • या दिवशी पडवळ खावू नये

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात गंगाजल व रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

  • गंगास्तोत्र व गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणपतीस लाडूचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT