Panchang 5 December esakal
संस्कृती

Panchang 5 December: आज पांढरे वस्त्र परिधान करावे; दिवस शुभ जाईल

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे

सकाळ ऑनलाईन टीम

दिनांक ५ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण १४ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:५७

☀ सूर्यास्त -१७:५४

🌞 चंद्रोदय - १५:५५

⭐ प्रात: संध्या - स.०५:३९ ते स.०६:५७

⭐ सायं संध्या -  १७:५४ ते १९:१२

⭐ अपराण्हकाळ - १३:३१ ते १५:४२

⭐ प्रदोषकाळ - १७:५४ ते २०:३१

⭐ निशीथ काळ - २३:५९ ते २४:५२

⭐ राहु काळ - ०८:१९ ते ०९:४१

⭐ यमघंट काळ - ११:०३ ते १२:२५

⭐ श्राद्धतिथी -  त्रयोदशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:५२ ते स.११:०२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी वांगे खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:०९ ते १६:३१ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:३१ ते १७:५४💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१५ ते १४:५८

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

शनि मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - शुक्ल

तिथी - त्रयोदशी(३०:४५ प.नं.चतुर्दशी)

वार - सोमवार

नक्षत्र - अश्विनी(०८:४४ प.नं. भरणी)

योग - परिघ(२८:३७ प.नं.शिव)

करण - कौलव(१८:४७ प.नं.तैतिल)

चंद्र रास - मेष

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मीन

विशेष:- सोमप्रदोष व्रत, अनंगत्रयोदशी व्रत

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 चंद्र कवच व शिव कवच स्तोत्रांचे पठण करावे.

👉 सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  श्री शंकरास श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

SCROLL FOR NEXT