Daily Panchang 8 March esakal
संस्कृती

Panchang 8 March : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:४८ ते दु.१२:२२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

सकाळ ऑनलाईन टीम

दिनांक ८ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १७ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:५२

☀ सूर्यास्त -१८:३९

🌞 चंद्रोदय - १९:३०

⭐ प्रात: संध्या - स.०५:३९ ते स.०६:५२

⭐ सायं संध्या -  १८:३९ ते १९:५२

⭐ अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:३९ ते २१:०५

⭐ निशीथ काळ - २४:२१ ते २५:१०

⭐ राहु काळ - १२:४६ ते १४:१४

⭐ यमघंट काळ - ०८:२१ ते ०९:४९

⭐ श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

👉 * करिदिन, सर्व कामांसाठी वर्ज्य दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:४८ ते दु.१२:२२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी कोहळा खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:१० ते १८:३९ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:२१ ते ०९:४९💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४३ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास १९:११ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १९:११ प.शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - प्रतिपदा(१९:११ प.नं.द्वितीया)

वार - बुधवार

नक्षत्र - उत्तराफाल्गुनी(२७:५७ प.नं.हस्त)

योग - शूल(२१:११ प.नं. गंड)

करण - कौलव(१९:११ प.नं.तैतिल)

चंद्र रास - सिंह (०८:४३ नं.कन्या)

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - मीन

विशेष:- करिदिन(शुभ कामांस वर्ज्य दिवस), धुलिवंदन, वसंतोत्सवारंभ, होलिकाभस्मधारण

👉 या दिवशी पाण्यात नागकेशर चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णूंना पिस्त्यांचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष , कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना स.०८:४३ नं. चंद्रबळ अनुकूल आहे. (panchang)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT