Pandharpur Wari 2025 Schedule sakal
संस्कृती

Pandharpur Wari 2025 Schedule: वारी निघाली पंढरीला...कधी आहे रिंगण, कुठे आहे मुक्काम? दर्शनाची माहिती एकाच क्लिकवर

Pandharpur Wari 2025 Ringan, Mukkaam & Darshan Information: वारी निघाली पंढरीच्या दिशेने – रिंगण, मुक्काम आणि दर्शन वेळांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा!

Anushka Tapshalkar

Pandharpur Wari Palki Yatra 2025: महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा आषाढी वारी सोहळा आजपासून सुरू होत असून, आज देहू येथून तुकोबारायांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडणार असून, उद्या आळंदीहून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. लाखो भाविकांच्या साक्षीने विठूनामाचा गजर, टाळ- मृदंगाच्या आवाजात ३४०व्या पालखी सोहळ्याला आज दुपारी प्रस्थान होणार आहे.

लाखो भाविक, टाळ-मृदुंगाचा गजर आणि 'जय हरी विठ्ठल'चा जयघोष यांमध्ये पारंपरिक वारीचे स्वरूप पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. या दोन्ही पालख्या कोणत्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतील आणि कोणत्या ठिकाणी, कधी पोहोचणार, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग 

१८ जून- देहूतून प्रस्थान

१९ जून- देहू ते आकुर्डी

२० जून- आकुर्डी ते नाना पेठ, पुणे

२१ जून- पुण्यात विश्रांती

२२ जून- पुणे ते लोणी काळभोर

२३ जून- लोणी काळभोर ते यवत

२४ जून- यवत ते वरवंड

२५ जून- वरवंड ते उंडवडी गवळ्याची

२६ जून- उंडवडी गवळ्याची ते बारामती

२७ जून- बारामती ते सणसर

२८ जून- सणसर ते निमगाव केतकी

२९ जून- निमगाव केतकी ते इंदापूर

३० जून- इंदापूर ते सराटी

१ जुलै- सराटी ते अकलूज माने विद्यालय

२ जुलै- अकलूज माने विद्यालय ते बोरगाव

३ जुलै- बोरगाव ते पिराची कुरोली

४ जुलै- पिराची कुरोली ते वाखरी

५ जुलै- वाखरी ते पंढरपूर

6 जुलै- आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन

10 जुलै- परतीच्या प्रवासाची सुरुवात

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मार्ग 

19 जून- आळंदीहून प्रस्थान

20 जून- आळंदी ते भवानीपेठ, पुणे

21 जून- पुण्यात विश्रांती

22 जून- पुणे ते सासवड

23 जून- सासवड येथे विश्रांती

24 जून- सासवड ते जेजुरी

25 जून- जेजुरी ते वाल्हे

26 जून- वाल्हे ते लोणंद

27 जून- लोणंद ते तरडगाव

28 जून- तरडगाव ते फलटण

29 जून- फलटण ते बरड

30 जून- बरड ते नातेपुते

1 जुलै- नातेपुते ते माळशिरस

2 जुलै- माळोशरस ते वेळापूर

13 जुलै- वेळापूर ते भंडिशेगाव

4 जुलै- भंडिशेंगाव ते वाखरी

5 जुलै- वाखरी ते पंढरपूर

6 जुलै- आषाढी एकादशी पंढरपूर दर्शन

10 जुलै- गोपाळकाला आणि परतीच्या प्रवासाची सुरुवात

पालखी सोहळ्यात तीन गोल उभे आणि तीन गोल रिंगण

- गोल रिंगण : बेलवडी, इंदापूर, अकलूज

- मेंढ्यांचे रिंगण : काटेवाडी

- उभे रिंगण : माळीनगर (तोंडले-बोंडले), बाजीराव विहीर, वाखरी (पादुका आरती)

- पादुकांना नीरास्नान : सराटी

- क्षया तिथीमुळे आंथुर्णेचा मुक्काम रद्द

- दिंड्या : रथाच्या पुढे २७, मागे ३७० दिंड्या सहभागी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT