Pitru Paksha esakal
संस्कृती

Pitru Paksha : यंदा 'या' तारखांना केले जाईल श्राद्ध

पितृपक्षातील पितरांच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pitru Paksha : पितृपक्षात पिंडदान, तर्पण केले जाते. काही ठिकाणी ब्राह्मणांना भोजनही केले जाते. यामुळे पितर प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात. पितृ पक्षामध्ये तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान हे १६ दिवसांच्या कालावधीमध्ये केले जातात. पितृपक्षात जे पितरांना तर्पण आणि पिंड दान अर्पण करत नाहीत. त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरात काही सतत कलह आणि अनुचित घटना घडतात, असे शास्त्रात सांगितले आहे.

या कालावधीत लोक पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्ध विधी करतात. यावर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होणार असून २५ सप्टेंबरपर्यंत आहे.

यंदा श्राध्द करण्याच्या तारखा

- पौर्णिमा श्राद्ध भाद्रपद, शुक्ल पौर्णिमा : १० सप्टेंबर २०२२

- प्रतिपदा श्राद्ध, अश्विन, कृष्ण प्रतिपदा : ११ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण द्वितीया : १२सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण तृतीया : १३ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण चतुर्थी : १४ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण पंचमी : १५ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण षष्ठी : १६ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण सप्तमी : १७ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण अष्टमी : १८ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण नवमी : १९सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण दशमी : २० सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण एकादशी : २१ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण द्वादशी : २२सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण त्रयोदशी : २३ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण चतुर्दशी : २४ सप्टेंबर २०२२

- अश्विन, कृष्ण अमावस्या : २५ सप्टेंबर २०२२ (सर्वपित्री दर्श अमावस्या)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT